Category News

News

तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ – श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री

तळवडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न अनेक मान्यवर यांनी दिल्या भेटी सावंतवाडी तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ आहे असे मत श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री यांनी तळवडे विकास सेवा सोसायटी सुवर्ण…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!–पालकमंत्री नितेश राणे

• आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर • सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व खर्चामध्ये राज्यात प्रथम • जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्‍याची गरज भासू नये यासाठी आता दर तीन…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उदया शुक्रवार, १ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न होणार

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न होणार तळवडे : प्रतिनिधीतळवडे येथील ‘तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.’ या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित ‘सुवर्ण महोत्सव सोहळा’ येत्या शुक्रवार, १ मे २०२६…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया ; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात सावंतवाडी । प्रतिनिधी :“सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे. जिल्हा पत्रकार संघाचा पाया रचणारे माजी आमदार जयानंद मठकर आणि जिल्हा पत्रकार भवनाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ पत्रकार…

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

मुंबई महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व…

यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिली भेट सावंतवाडीयेत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया. यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.आज बुधवारी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

माजगाव ग्रामपंचायतीवर भाजप महायुतीचा झेंडा; रंजना कानसे सरपंचपदी विजयी

जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत सावंत यांचा करिष्मा सावंतवाडी | ता. २९माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी झालेली चुरशीची निवडणूक अखेर निकाली निघाली आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने आपला करिष्मा दाखवत विजय…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ‘पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार ३० एप्रिल २०२६ रोजी शिल्पाग्राममध्ये संपन्न होणार

सावंतवाडी:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या गुरुवारी, ३० एप्रिल२०२६ रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रमही पार पडणार आहे.हा सोहळा गुरुवार,…

प्रा. उषा परब यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न-कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई, दि. २८एप्रिल : मुंबई जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवयित्री, कादंबरीकार व नाटककार प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात उत्साहात पार पडला. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण,…

युवा नेते विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची प्रशिक्षण शिबिर संपन्न

युवा दोडामार्ग शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने मान‌. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक 24 एप्रिल ते 28 एप्रिल…