रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; ६ जुलै रोजी मळगावात रंगणार भव्य पदग्रहण सोहळा!

सावंतवाडी, दि. ०२ (प्रतिनिधी): रोटरी क्लब सावंतवाडीच्या सन २०२६-२७ या नूतन वर्षाकरिता अध्यक्षपदी रो. प्रवीण परब, सेक्रेटरी (सचिव) पदी रो. सुहास सातोसकर आणि खजिनदारपदी रो. प्रदीप शेवडे यांची एकमताने निवड करण्यात आली असून या नवनियुक्त कार्यकारिणीचा अधिकृत पदग्रहण सोहळा येत्या…








