Month July 2026

शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग! जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन

कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या गुणांचे झाले कौतुक ; जुन्या आठवणींना उजाळा सावंतवाडी । प्रतिनिधी : कोणतेही यश मिळवायचे झाले…

सोनूर्ली नं. १ शाळेचा कु. यश गावकर जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत; शिष्यवृत्ती परीक्षेत पटकावले नेत्रदीपक यश!

सावंतवाडी -रामचंद्र कुडाळकर सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनूर्ली नंबर १ चा विद्यार्थी कु. यश नागेश गावकर याने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत २१० गुण…

राजेंद्र उर्फ राजू गावकर यांचा ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भव्य निवृत्ती सत्कार सोहळा!माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा संपन्न

राजेन्द्र उर्फ राजू गावकर यांचा ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भव्य निवृत्ती सत्कार सोहळा! माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा संपन्न सावंतवाडी -रामचंद्र कुडाळकर सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे ज्येष्ठ कर्मचारी…

मुंद्रा पोर्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदरांचा विकासअत्याधुनिक व्यवस्थापनाचा अभ्यास; जागतिक दर्जाच्या सुविधा राज्यात आणण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्धार

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुजरातमधील देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्रातील…

आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली; ऑगस्टमध्ये गोव्यात ‘गुंतवणूक परिषद’ तर दर गुरुवारी अधिकारी आडाळीत उपलब्ध होणार!

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही…

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; ६ जुलै रोजी मळगावात रंगणार भव्य पदग्रहण सोहळा!

सावंतवाडी, दि. ०२ (प्रतिनिधी): रोटरी क्लब सावंतवाडीच्या सन २०२६-२७ या नूतन वर्षाकरिता अध्यक्षपदी रो. प्रवीण परब, सेक्रेटरी (सचिव) पदी रो. सुहास सातोसकर आणि खजिनदारपदी रो. प्रदीप शेवडे यांची एकमताने निवड करण्यात आली असून या नवनियुक्त कार्यकारिणीचा अधिकृत पदग्रहण सोहळा येत्या…

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा सावंतवाडी : अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 4, सावंतवाडी येथे कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी…

सावंतवाडी शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरात शिरले पाणी ! नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून काम करण्याचे दिले आदेश

सावंतवाडी,दि.०२:  सावंतवाडी शहरात शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागे असलेल्या डॉ. साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली आहे. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने हा प्रकार घडला असून, यामुळे रस्त्यासह घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.…

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले…