सावंतवाडीची शान असलेल्या ‘मोती तलावा’चा होणार कायापालट; मिळणार ‘ग्लोबल’ ओळख!ऐतिहासिक लूक राखत पर्यटनाला गती देणार; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांची माहिती

सावंतवाडी: सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि सावंतवाडीचे ‘हृदय’ समजल्या जाणाऱ्या मोती तलावाचा आता संपूर्ण कायापालट होणार असून त्याला एक नवसंजीवनी मिळणार आहे. विशेष म्हणजे हा विकास करताना तलावाचा ऐतिहासिक लूक कायम राखला जाणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उचलण्यात…








