Category सावंतवाडी

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध!आमदार प्रमोद जठार

सावंतवाडी दि.०५: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपालिकेतआले असता सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत भोसले…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड.

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड . सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक , पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या…

जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा : डॉ. प्रवीणकुमार ठाकरे! हिंदू एकतेचा जागर : मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी : अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. मळगाव येथे…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सावंतवाडी बस स्थानकाची पाहणी; २० नव्या बसची घोषणा!

सावंतवाडी: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले असता, त्यांनी येथील बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडीकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून, सावंतवाडी आगाराला २० नवीन गाड्या देणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर…

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या ‘साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नव्या शाखेचा दिमाखदार सावंतवाडी शहरात शुभारंभ

२२८ कोटी रुपयांच्या ठेवींचा उल्लेखनीय टप्पा पार केलेल्या संस्थेच्या विस्तारामुळे जिल्ह्यातील ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध होणार सावंतवाडी : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या ‘साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपले…

वेंगुर्ले येथे सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान!

​वेंगुर्ले: प्रतिनिधी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” (Best Support for Disabled) हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशीत उद्या रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकल हिंदू संमेलन’; डॉ. प्रविणकुमार ठाकरे, ह.भ.प. कडव महाराज यांची प्रमुख उपस्थिती

मळगाव, दि. ३०:हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशीत उद्या रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात सायंकाळी ठीक ४:००…

माजी सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांचे निधन; १९७१ च्या भारत-पाक युद्धातील लढवय्या हरपला

सातार्डा, दि. २४:सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील रहिवासी आणि देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेले निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ते…

दोडामार्ग एमआयडीसी माती चोरी प्रकरण: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रशासनावर टीका! “तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा!‘ थेट आंदोलनाचा दिला इशारा

सावंतवाडी, दोडामार्ग एमआयडीसी परिसरातील कथित खनिज सदृश माती चोरी प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगनमताचा गंभीर आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडी येथे प्रशासनावर अक्षरशः तोफ…