Category सावंतवाडी

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात एक हजार वर्षांची परंपरा धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण सावंतवाडी : विठ्ठल नामाच्या जयघोषात एक हजार वर्षाहूनही अधिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील दीड…

सावंतवाडीतील अंगणवाडीत चिमुकल्यांनी साजरा केला पारंपरिक रक्षाबंधन सोहळा

सावंतवाडीतील अंगणवाडीत चिमुकल्यांनी साजरा केला पारंपरिक रक्षाबंधन सोहळा सावंतवाडी: प्रतिनिधी शहरातील माठेवाडा जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील अंगणवाडी क्र. १५ मध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक रक्षाबंधन सोहळा साजरा केला. या कार्यक्रमात लहान मुलांनी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या…

संस्कार नॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला रक्षाबंधन…मुलांनी बांधली एकमेकांना राखी, जपले भाऊ-बहिणीचे नाते

निरवडे प्रतिनिधी निरवड्यातील संस्कार नॅशनल शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून भाग घेतला. मुला-मुलींनी एकमेकांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण जपली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ प्रणाली रेडकर मॅडम यांनी…

भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांची देशभक्तीने भारलेली साद 🏆 पारितोषिके (प्रत्येकी चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम):🔹 माध्यमिक गट (८ वी ते १० वी)प्रथम क्रमांक – ₹ ३५००द्वितीय क्रमांक –…

तळवडे व्यापारीसंघा मार्फत श्रावण सोमवार निमित्त तळवडे गावचे ग्रामदैवतश्री देव सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा सोहळा संपन्न

तळवडे व्यापारीसंघा मार्फत श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा सावंतवाडी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तळवडे गावाचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात तळवडे व्यापारी संघाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून…

तळवडेतील श्रावणमास भजन स्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ प्रथम

तळवडेतील श्रावणमास भजन स्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ प्रथम तळवडे प्रतिनिधि तळवडे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रावणमास चक्रीय भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणाई देवी भजन मंडळ कणकवली यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.या स्पर्धेत जिल्ह्याभरातील भजन मंडळानी सहभाग…

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत गौरांग गावकर २८ वा तर तेज मळगावकर ४८ वी सावंतवाडी: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले…

तळवडे ठिकाणीं रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम संपन्न

रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आगळावेगळा उपक्रम संपन्न तळवडे (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), दि. 3 ऑगस्ट २०२५: “रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धा” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत हॉल, तळवडे येथे करण्यात आले. या कार्यक्रमात रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे आणि ग्रामीण भागातील…

मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा!पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन

मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी : दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणेशोत्सव आपल्याला माहित आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड…

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या!

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या! सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मूर्तिकार रात्रंदिवस एक करून गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांतील चित्रशाळा…