Category सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना!

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना! निरवडे । विशेष प्रतिनिधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल या प्रशालेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुलांचे लाडके ‘चाचा…

आशिष सुभेदार यांच्याकडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदाची धुरा!

सावंतवाडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आयोजित…

सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल! सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दिनांक निश्चित नाही) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाखल केला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणूक…

श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस तळवडे! पत्ता तळवडे गेट, बँक ऑफ इंडिया नजीक तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग

श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस तळवडे! पत्ता तळवडे गेट, बँक ऑफ इंडिया नजीक तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग ⚡️ श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस 🛠️‘आम्ही देतो तुमच्या घराला आणि शेतीला नवी ऊर्जा!’💡 आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये:👇👇👇👇👇👇👇👇👇 ✅ आमच्या कामाची…

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर केली उमेदवारीची मागणी ! त्या जागांवर पुंडलिक दळवी व देवा टेंमकर यांना संधी द्यावी

सावंतवाडी, : आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना पाठिंबा देत आहोत, अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले की, “सीमा मठकर यांना पाठिंबा देताना…

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ‘उबाठा’ची पहिली उमेदवार! सीमा मठकर रिंगणात, माजी खा.राऊत यांना विजयाची खात्री

सावंतवाडी सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या रूपाने निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे.सौ. सीमा…

तळवडे येतील श्री पुर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया 13नोव्हेंबर रोजी

तळवडे प्रतिनिधि तळवडे गावची येथील श्री पुर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया 13 नोव्हेंबर २०२५ उत्साहात साजरा होणार आहे.देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित यावेळी उपस्थित राहतात.जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात…

सोनुर्ली माऊली मंदिर येथे आज १० नोव्हेंबर रोजी भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन

माऊलीच्या भेटीला भाविक! सोनुर्ली येथे ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन सोनुर्ली:सिंधुदुर्ग जिल्हयातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिर येथे सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी एक भव्य ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भाविकांना सुमधुर भजनांचा आनंद घेता…

मळगाव बाजारपेठेतील खड्ड्यांची श्रमदानातून डागडूजी!मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा पुढाकार

मळगाव बाजारपेठेतील खड्ड्यांची श्रमदानातून डागडूजी मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा पुढाकार सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेला लाजवेल असे कार्य मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठेतील शारदा विद्यालयासमोर गतीरोधकाजवळ रस्त्यावर पडलेल्या लहान व मोठ्या…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी सावंतवाडी, ता. ०९ : तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, १० नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…