Category सिंधुदुर्ग

हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा ! सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक यांच्याकडेकेली मागणी

सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव प्रचंड वाढला असून तालुक्यातील शेती,बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. या हत्तीच्या कळपाने काल घोटगे गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे नुकसान केले आहे. यापूर्वी जीवीतहानी सुद्धा झालेली आहे. या हत्तींचा…

आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य… सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर…

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम सावंतवाडी तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ,निरवडे ,ब्राह्मणदेव भजन मंडळ,तळवडे रात्री १० ते…

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी होणारी भजनेसायंकाळी ६ वाजता…

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विश्वविक्रमी महागायन सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे येथील श्रीया माणगावकर यांचा सहभाग

कोल्हापूर येथे गुपमधुन संस्कृत भाषेत केलेले गीतगायन कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विश्वविक्रमी महागायन सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे येथील श्रीया माणगावकर यांचा सहभाग कोल्हापूर येथे गुपमधुन संस्कृत भाषेत केलेले गीतगायन तळवडे येथील ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये सध्या…

पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड सावंतवाडी प्रतिनिधी कोलगाव पांडव नगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून गेले सात वर्षे ते या मंडळाचे सातत्याने अध्यक्ष म्हणून काम…

जनसेवा हिच ईश्वरसेवा मानणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांच्या सेवाव्रती संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या आदर्शांवर भाजपाची वाटचाल- प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजपा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिका भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय माननीय रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस 20 सप्टेंबर २०२५ रोजी होत…

नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”!पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास!अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”*पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास*अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा

स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल!पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास !कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह््यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आपण सुरु करीत आहोत. या अभियानाकडे आपल्याला आरसा म्हणून पाहता येणार आहे. कारण आपल्या आरोग्य व्यवस्थेत आपण कुठे…

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सिंधुदुर्गनगरी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17…