सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव, तळवडेला संधी

सावंतवाडी आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीमध्ये सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, तळवडे पंचायत समितीच्या महिला सदस्याला सभापती होण्याची…








