Category सिंधुदुर्ग

तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेना आपला खंबीर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत आल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता तळावडे (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार!मंत्री नितेश राणे

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार निर्णय नारायण राणेंचाच अंतिम महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण…

माणुसकीचे दर्शन: सर्पदंश झालेल्या बालिकेसाठी दांपत्य धावून आले; तळवडे व्यापारी मंडळाकडून विशेष सत्कार

माणुसकीचे दर्शन: सर्पदंश झालेल्या बालिकेसाठी दांपत्य धावून आले; तळवडे व्यापारी मंडळाकडून विशेष सत्कार तळवडे:साप चावून गंभीर प्रकृती झालेल्या कु. प्रगती सखाराम भैरे या बालिकेसाठी देवदूत बनून धावून जाणाऱ्या प्रशांत निरवडेकर आणि त्यांच्या पत्नीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दांपत्याच्या तत्परतेमुळे…

विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – युवराज लखमराजे भोंसले

विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – युवराज लखमराजे भोंसले दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तळवडे येथील व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात तळवडे प्रतिनिधि विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा आताच निश्चित करावी. आपल्याला दहावी व बारावीनंतर पुढे काय करायचे आहे? शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडायचे आहे? हे आताच…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन

श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन. सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलीत श्री जनता विद्यालय व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या विद्यमाने संस्थेचे माजी अध्यक्ष कै मधुकरराव बुगडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी…

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुक

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुकभारतीय जनता पार्टीकडे केला उमेदवारी मागणी अर्ज सावंतवाडीअलीकडेच सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेले श्री शिवा गावडे यांनी भाजप पक्षांकडे इन्सुली पंचायत समिती साठी उमेदवारी मिळावी…

कल्पकता आणि आनंदाची उंच भरारी; प्रशालेत पतंग बनवणे व उडवणे स्पर्धा उत्साहात संपन्न

कल्पकता आणि आनंदाची उंच भरारी; प्रशालेत पतंग बनवणे व उडवणे स्पर्धा उत्साहात संपन्न. निरवडे प्रतिनिधि संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ‘पतंग महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. संस्कार नॅशनल स्कूलमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘पतंग बनवणे आणि पतंग उडवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई :राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार! उद्योगमंत्री उदय सामंत !राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली.…