Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी: सरकारी गोदाम परिसरातील १८ पथदीपांचा लोकार्पण सोहळा संपन्न; आठवडा बाजाराचा परिसर प्रकाशमान

सावंतवाडी: सावंतवाडी नगर परिषदेच्या सरकारी गोदामाजवळील परिसरात तब्बल १८ नवीन पथदीपांचा (स्ट्रीट लाईट) शुभारंभ नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या नवीन विद्युत व्यवस्थेमुळे हा संपूर्ण परिसर आता विजेच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासाया पथदीपांचा…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन…

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष राबवणारप्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. कारण, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. त्यांचा ७४ वा…

सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन-शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब

सावंतवाडी कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी (७५वा) वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार वर्षांनंतर मिळाला कायम स्वरूपी फिजिशियन; डॉ. विशाल रेड्डी रुजू -सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार शेट्टी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला…

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सावंतवाडी राजघराण्याप्रती कृतज्ञता; राजे खेमसावंत भोसले व युवराज लखमराजें भोसले यांचा करण्यात आला सन्मान

सावंतवाडी:राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संघटनेच्या विविध उपक्रमांना सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त सावंतवाडी राजघराण्याचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या संघटनेच्या…

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रसन्ना देसाई

“संसद कोकण समृद्धी महोत्सव” अंतर्गत भाजप, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांचे आयोजन वेंगुर्ले : प्रतिनिधीभाजप नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण…

पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त”

*प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय सिंधुनगरी : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५० निवेदने प्राप्त झाली.यापूर्वी शंभर दीडशे निवेदने येत होती यावेळी मात्र ती संख्या…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार. पटेल परिवाराकडून 11 हजार रुपयाची मदत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला सर्व स्तराकडून मिळत आहे मदतीचा हात सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक…

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन तळवडे:स्व. प्रकाश परब फाऊंडेशनच्या वतीने आणि देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ तळवडे यांच्या सहकार्याने, तळवडे येथे ‘भव्य नाट्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५ एप्रिल ते १३ एप्रिल…