Category सिंधुदुर्ग

बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द

बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्दसावंतवाडी | १७ जून:“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले…” या उक्तीचा प्रत्यय नुकताच चराठा येथे आला आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तथा…

वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची बिनविरोध निवड! पंचायत समिती सदस्य नितीन रामचंद्र मांजरेकर यांनी केले अभिनंदन

वेंगुर्ला / प्रतिनिधी:मठ (वेंगुर्ला) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली असून, या रिक्त पदावर सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची नूतन उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, तत्कालीन उपसरपंच सौ. सोनिया उमेश मठकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा…

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध सावंतवाडी:आजगाव येथे जेएसडब्ल्यू (JSW) मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आलेला असतानाच, पोलिसांनी ग्रामस्थांवर थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यामुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या…

मोदी सरकारचे १२ वर्षे म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचा सुवर्णकाळ’ : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली येथील प्रहार भवनात झालेल्या या परिषदेत बोलताना पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांचे आणि विकासकामांचे जोरदार समर्थन…

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार

शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुयश: कुमार प्रतीक बोवलेकरचा आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीनजी मांजरेकर यांनी केला विशेष सत्कार आडेली: राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिपमधील ५० मीटर प्रोन इव्हेंटमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या कुमार प्रतीक सुभाष बोवलेकर याचा नुकताच त्याच्या राहत्या घरी सत्कार…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्न​सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे…

भाजी मार्केट व पार्किंग सुविधेमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार : आ. दीपक केसरकर

सावंतवाडी सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे शहराच्या सर्वागीण विकासाला चालना मिळाली आहेअसे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली…

ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : ना. नितेश राणे

खोचक टीकेकडे दुर्लक्ष करा व आपली ‘रेघ’ मोठी करा!​लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ​सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली.…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे आज भूमिपूजन

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे उद्या भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही होणार संपन्न ​सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज रविवार, दि. १४…

जिल्हा परिषद माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः विशेष पत्र पाठवून…