दक्षिण कोकणचा ‘स्वर्ग’ अवतरला! मुसळधार पावसाने आंबोली घाट नटला; पहिल्याच रविवारी पर्यटकांचा महापूर! गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्गातील पर्यटकांची आंबोलीtत तुडुंब गर्दी,

आंबोली: मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिण कोकणचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाला अखेर निसर्गाचे हिरवेगार रूप बहाल झाले आहे. येथील विहंगम आणि अथांग धबधबे आता पूर्ण ताकदीने ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्वतरांगांमधील जलप्रपात सुरू…








