माजगाव शेतकरी नकाशा प्रश्न अखेर मिटणार: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या यशस्वी पुढाकारानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला कडक आदेश

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याच्या कारणावरून ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले असले, तरी…








