Category महाराष्ट्र

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई निरवडे (सावंतवाडी): सावंतवाडी तालुक्यातील निरवडे रेल्वे स्टेशन परिसरातील ‘सिल्व्हर एकर’ या निवासी संकुलात काल एका चार फूट लांबीच्या मगरीने शिरकाव केल्याने खळबळ उडाली. मानवी वस्तीत, विशेषतः इमारतीच्या…

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन

इंधन टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि मच्छिमार हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष…

कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी आज…

श्री.जयंत परांजपे व सौ.सुजाताज.परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल पुणे यांचे कडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 50 हजार रुपयांची देणगी.

सावंतवाडी श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्या जवळ रुग्णवाहिकेसाठी 50 हजार रुपयांची मदत सुपूर्त केली.श्री.परांजपे असे पुढे…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार!रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती-मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा

होडावडा ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे ३१ मार्च रोजी ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ दशावतार नाटकाचा प्रयोग

वेंगुर्ला/प्रतिनिधी: होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे मंगळवार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा (ता. वेंगुर्ला) यांच्या वतीने ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हे नवीन नाटक…

तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मांजरेकर यांचे निधन

तळवडे/प्रतिनिधी: येथील प्रकाश परब मित्र मंडळाचे सक्रिय आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री. पंढरीनाथ महादेव मांजरेकर (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवडे परिसरात आणि मित्र मंडळात मोठी शोककळा पसरली असून, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत…

भोंदू बाबा खरात प्रकरण: आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे शिवसेनेचा सावंतवाडीत भव्य मोर्चा

सावंतवाडी: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करत, आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करावी आणि केसरकर यांनी नैतिक…

दीपक केसरकरांना टार्गेट करणाऱ्यांनी मिलिंद नार्वेकरांचाही राजीनामा मागावा; संजू परबांचा रुपेश राऊळांवर पलटवार

सावंतवाडी:शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “केसरकरांना केवळ टार्गेट करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकरांच्याही राजीनाम्याची मागणी करावी,” असा टोला त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना लगावला. सावंतवाडी…

भोंदू बाबाच्या आहारी गेलेले लोकप्रतिनिधी राज्याचे काय हित साधणार? रुपेश राऊळ यांचा मंत्री दीपक केसरकरांवर घणाघाती हल्ला!

सावंतवाडी | प्रतिनिधी “ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मात्र येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबांनी महिलांवर अत्याचार करून धुमाकूळ घातला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आणि अत्यंत शरमेची बाब आहे. जे लोकप्रतिनिधी स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांच्या सल्ल्याने चालवतात, ते…