Category महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात महायुती’ की ‘महाविकास आघाडी’? सरकार कोणाचं येणारं !! निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार तर सकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणीला सुरुवात

राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी. सिंधुदूर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन…

राज्यात महायुतीचीच सत्ता येईल !मंत्री दीपक केसरकर ! कोकणात तिन्ही उमेदवार महायुतीचेच निवडून येतील

जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी यापुढे लक्ष देणार सावंतवाडी :  राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा ठाम विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषद वेळी मत व्यक्त केले.…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत तब्बल ६२ टक्के इतके मतदान

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले. यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२ टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालया कडून मिळाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!कणकवलीत ३८ टक्के; कुडाळात ३६, तर सावंतवाडी ३९ टक्के मतदान

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात कणकवली मतदारसंघात ३८% कुडाळ, मतदारसंघात ३६ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ३९ टक्के मतदान झाले. याबाबत माहिती माहिती कार्यालयकडून देण्यात आली.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

माझ्मा मतदारसंघातील जनता मला विजयी करतील याचा मला विश्वास सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले. सावंतवाडी…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील गावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार थाटात संपन्न झाला यावेळी असंख्य भक्ताने श्री देव क्षेत्र पालेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे श्री देवी सातेरी चरणी ओट्या भरण्यासाठी व केळी नारळ ठेवण्यासाठी…

महायुतीने लोकांसाठी अनेक योजना दिल्या! त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा!दीपक केसरकर यांची सावंतवाडी ठिकाणीं पत्रकार परिषद

वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात प्रकल्प मंजूर केला राजन तेलीनी लोकांना भडकावण्याचे काम केले उबाठा गटाने जाहीर केलेल्या पत्रकाची केली पोलखोल सावंतवाडी: वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28…

मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी शहरात प्रचारार्थ काढली रॅली !

सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय आहे कोण? अशा घोषणा देत श्री. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना…

मंत्री दीपक केसरकर यांचा विजय पक्का !सावंतवाडी, इथली लोक मनाला भावली : वृषाली श्रीकांत शिंदे

सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे २० तारखेला भरभरून मतदान करा. दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करायचे आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल काम भविष्यातही करायचे आहे असे मत सौ.…