Category राजकीय

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई…

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार.

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार सौ. प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई…

वेंगुर्ला तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ; होडावडे येथे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी हवालदिल!

वेंगुर्ला तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ; होडावडे येथे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी हवालदिल! वेंगुर्ला (प्रतिनिधी): सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात सध्या जंगली गव्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे-परबवाडी परिसरात गव्यांच्या कळपाने शेतीचे अतोनात…

जाहिर आभार,जाहिर आभार, तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत ! आपलाच संदीप गावडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तळवडे)

⭐जाहिर आभार,जाहिर आभार,⭐ 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत ! आपला श्री संदीप गावडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तळवडे) 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अँड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

सावंतवाडी दि.११: सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी, तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.नगराध्यक्षा व गटनेत्या युवराज्ञी श्रद्धाराजे…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”!पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

“*आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती *मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल

वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,

वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,! तर आडेली पंचायत समिती मतदार संघात नितीन मांजरेकर व तुळस जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार सुजाता पडवळ विजयी वेंगुर्ले, ता. ०९: वेंगुर्ला तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीने…

सावंतवाडी तालुक्यातून आरोंद्यातून शिवसेनेचा भगवा कायम! आरोंद्यातून सुधन कवठणकरनी अखेर गड राखला तर सातार्ड्यातून उदय पारिपत्ये विजयी ! आरोंदा पंचायत समितीसाठी नेहा कांबळे

सावंतवाडीत शिवसेनेचा भगवा कायम! आरोंद्यातून सुधन कवठणकर तर सातार्ड्यातून उदय पारिपत्ये विजयी सावंतवाडी: रामचंद्र कुडाळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला गड यशस्वीरित्या राखला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे…

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी! सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाचे युवा नेते तथा रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे विजयी झाले आहेत तर…

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी पंचायत समिती मधून अपक्ष जितू गावकर विजयी तर भाजपच्या उत्कर्षा गावकर विजयी सावंतवाडी माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे युवा नेते तसेच माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत सावंत यांनी अपेक्षे…