Category राजकीय

राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

‘राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा कणकवली:“भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही, पण जगेन तर स्वाभिमानानेच. आजवर अनेक पदे ईश्वराच्या कृपेने मिळाली, पण कधीही पदाचा गैरवापर…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा*कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा;खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय…

खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन

खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन बांदा: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आगमनानिमित्त कार्यकर्ते याच्या वतीने बांदा येथे भव्य आणि जंगी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार…

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पट!माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पटकणकवली: सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि कोकणच्या पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाला नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारे IFR (Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्सना DGCA कडून अधिकृत मंजुरी…

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष!३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष ३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ सावंतवाडी तळवडे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!! वेंगुर्ला वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले…

युतीबाबत प्राथमिक चर्चा : लवकरच निर्णय! पालकमंत्री नितेश राणे

निवडणुकीत नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून देऊन आम्हाला आशीर्वाद दिले आहेत.…

सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन

सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन सावंतवाडी: नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत विजय संपादन केला. संजू परब यांचा हा विजय म्हणजे…

सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध; आमदार दीपक केसरकर यांनी घेतली नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची भेट!श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘आदर्श शहर’…