भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद

भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांची भेट…








