Category News

News

सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हा स्तरीय सुरुवात

जिल्ह्यात ९०४ केंद्रे आणि विशेष पथके सज्ज; ५ वर्षांखालील एकही बालक वंचित न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २८: भारत देशाला मिळालेला पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी आज जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…

गोविंद चित्र मंदिर नजीक धोकादायक सुकलेल झाड तोडल्याबद्दल नगरपरिषद व झाड मालकाचे मनःपूर्वक आभार – रवी जाधव सामजिक कार्यकर्ते

सावंतवाडी गेले कित्येक वर्षापासून हे भले मोठे झाड सुटलेल्या अवस्थेत गोविंद चित्र मंदिर या रस्त्यावर होते व त्याच्या सुकलेल्या फांद्या पडून दोन वेळा अपघात देखील झाले होते. याबाबत रवी जाधव यांनी कित्येक वेळा निवेदन देऊन नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. आता…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही! पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास

*वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका *ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे

तळवडे येथील ‘श्री जनता विद्यालय १९८७ बॅच’चा स्तुत्य उपक्रम; २८ जून रोजी ‘शित शव पेटी’ लोकार्पण सोहळा!

तळवडे (प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने…

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न! अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ‘एक सदस्य, एक झाड’ लावून जगवण्याचा महिलांचा पर्यावरणपूरक संकल्प सावंतवाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत येथील अनमोल प्रभागसंघा’ची…

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन! लोककल्याणाचा दीपस्तंभ’: विक्रांत सावंत(भाईसाहेब यांचे नातू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य)

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन सावंतवाडी | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि लोकनेते कै. ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या माजगाव येथील समाधीस्थळावर त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.…

कुडाळच्या महायुती कार्यालयाला खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांची संपूर्ण माहिती घेऊन, ती कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. कुडाळ येथील महायुती कार्यालयाला खासदार…

पल्स पोलिओ लसीकरण 28 जून 2026 रोजी सावंतवाडी तालुक्यात पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची तर्फे लाभ घेण्याचे आव्हान.

सावंतवाडी, दि. 25 जून 2026 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुकास्तरीय पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची सभा मा. अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी-विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्र नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! अनेक मान्यवर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्र नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री…