Category News

News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारी

🗳️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारीसिंधुदुर्ग:जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला आज, मंगळवार, दिनांक ०२.१२.२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी ९.३० वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच आ. दीपक…

ॲक्शन मोड! निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार दीपक केसरकर स्वतः मैदानात!थेट बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी साधला संवाद

सावंतवाडी.भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी जोरदार दौरा करत मैदान गाजवले. त्यानंतर, निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येलाच सायंकाळी आमदार दीपक केसरकर हे स्वतः पुन्हा एकदा सक्रियपणे प्रचारात उतरले आहेत. त्यांनी थेट बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.आजारपणामुळे घेतला…

३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी!शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचां मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला पोलखोल

कणकवलीकर जनता आमच्या सोबत

सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची काढण्यात भव्य प्रचार रॅली!

सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची भव्य प्रचार रॅली! सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी शहरात एक भव्य प्रचार रॅली काढण्यात आली, ज्याला नागरिकांनी…

“सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” – आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला

“सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: गांधी चौकातील प्रचारसभेत राजकीय वातावरण तापले. सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर प्रचारसभेत आमदार दीपक केसरकर यांनी…

नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे

सावंतवाडीचा विकास हाच आपला ध्यास–मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री “नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगर…

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक!पालिकेवर भगवा फडकवा”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक पालिकेवर भगवा फडकवा”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण प्रतिनिधी: मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने येथील टोपीवाला हायस्कूल येथे आज (सायंकाळी) प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे…

सिंधुदुर्ग नगरपरिषद नगरपालिका रणसंग्राम:विकासाचे ‘कमळ’ फुलवण्याची भाजपची आत्मविश्वासाने भरलेली गाथा!

सिंधुदुर्ग नगरपरिषद नगरपालिका रणसंग्राम: विकासाचे ‘कमळ’ फुलवण्याची भाजपची आत्मविश्वासाने भरलेली गाथा! रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक उत्कंठावर्धक राजकीय अध्याय सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), काँग्रेस आणि इतर पक्षांचे…

माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी ‘हायटेक’ प्रचार

माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी ‘हायटेक’ प्रचार पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा दिला विश्वास सावंतवाडी प्रतिनिधी | माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली आहे. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी…