पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!–पालकमंत्री नितेश राणे
• आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर • सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व खर्चामध्ये राज्यात प्रथम • जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासू नये यासाठी आता दर तीन…








