Month October 2026

वनराई बंधारा बांधत पत्रकारांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार , आशिये ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा बंधारा निर्मितीत सहभाग ; बंधारा उभारणीत सहभाग घेऊन पाणी अडविण्याचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आशिये ग्रामपंचायत व कणकवली तालुका…

फ्लाय९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग, जळगाव आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू-हिवाळी वेळापत्रकाचा (Winter Schedule) भाग म्हणून विमानतळावरून फ्लाय९१ची विमानसेवा सुरु 

~ ~नवी मुंबई हे फ्लाय९१ चे १४ वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील ५ वे स्थानक बनले आहे. नवी मुंबई, ५ ऑक्टोबर २०२६: फ्लाय९१ ह्या गोवस्थित प्रादेशिक विमानसेवेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा, सिंधुदुर्ग आणि जळगावसाठी आपली विमानसेवा सुरू केली आहे. ५…

वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वनराई बंधारा-भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग–तुळस) यांनी या उपक्रमाचे आयोजन

तुळस (सिंधुदुर्ग):वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि परिसरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी तुळस येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल…

दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी; अंबड येथे केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती!

दोडामार्ग (विशेष प्रतिनिधी):शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाप्रती मोलाचे योगदान दिले आहे. पंचायत समिती दोडामार्ग व अंबड गाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

💧दुष्काळावर मात करण्यासाठी होडावडे ग्रामस्थांचा जलसंवर्धनाचा पुढाकार! बाजारपेठेनजीक ओढ्यावर सिमेंटच्या गोण्यांतून उभारला वनराई बंधारा; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत

बाजारपेठेनजीक ओढ्यावर सिमेंटच्या गोण्यांतून उभारला वनराई बंधारा; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत सावंतवाडी । प्रतिनिधी :एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होडावडे येथील ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेत वनराई बंधारा उभारला आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि सहकार्यातून हा बंधारा पूर्ण…

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगावातील महिलांचा पुढाकारग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधला वनराई बंधारा; वनविभागाचेही सहकार्य

सावंतवाडी | प्रतिनिधी :एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेत जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. मळगाव येथील ज्योती ग्रामसंघांतर्गत जान्हवी, जागृती आणि लक्ष्मी महिला बचत समूहाच्या महिलांनी रेडकरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन-पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती

किल्ला, खाडी, समुद्रकिनारा आणि पवनचक्की गार्डनमुळे देवगडमध्ये साकारणार मोठा पर्यटन बेल्ट देवगड : देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन साकारण्यात येणार आहे. सुमारे १०० लाख रुपयांच्या निधीतून हे गार्डन विकसित…

आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ-AI आधारित स्मार्ट शेती ने सिंधुदुर्गच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती घडवेल – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गात ४०० शेतकऱ्यांचा स्मार्ट शेती प्रकल्प; *हवामान बदलाच्या आव्हानांवर Ai तंत्रज्ञानाचा बूस्टर डोस *कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती राबविणार उपक्रम *AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्पाचा झाला शुभारंभ फोटो सिंधुदुर्ग, : बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन…

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!-भाजप प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आवाहनाला विशाल परब यांच्या माध्यमातून मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केलेल्या विशाल…

नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर! हेत येथे साकारणार भव्य स्मारक-खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला भरघोस निधी

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भालचंद्र साठे यांची माहिती वैभववाडी प्रतिनिधी :पद्मश्री, कविवर्य नारायण सुर्वे यांचे भव्य स्मारक वैभववाडी तालुक्यातील हेत येथे उभारण्यात येणार असून, या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी तब्बल 2 कोटी चा निधी मंजूर केला आहे.…