Month June 2026

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील बांदा, प्रतिनिधी :“रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या…

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा!

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा! सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन!

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन! निरवडे येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.या…

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभागाने पुढाकार घेत” प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर “संकल्पना घेतली हाती

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण…

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध!आमदार प्रमोद जठार

सावंतवाडी दि.०५: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपालिकेतआले असता सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत भोसले…

निरोगी माती आणि बंपर उत्पादनासाठी ‘गोकृपा अमृतम्’चा वापर करा; उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांचे आवाहन

होडावडा (प्रतिनिधी):रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवणे आणि पिकांना आवश्यक अन्नघटक मिळवून देणे गरजेचे आहे. हेच काम ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण करते. त्यामुळे प्रत्येक…

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा; महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा; महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना मुंबई, दि. ०3 जून : सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड.

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड . सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक , पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या…

जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा : डॉ. प्रवीणकुमार ठाकरे! हिंदू एकतेचा जागर : मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी : अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. मळगाव येथे…