Month May 2026

पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष!सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना!४०० कोटी रुपयांची करण्यात आली तरतूद

सिंधुनगरी प्रतिनिधी सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता! पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.

सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे…

सावंतवाडीत १७ मे रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’!भारतीय संस्कृतीचे जतन, धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने आयोजन

सावंतवाडी,  भारतीय संस्कृतीचे जतन, सनातन धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने सावंतवाडी शहरात येत्या रविवार, १७ मे २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४:००…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश! सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या…

सकल हिंदू समाज आंबोली- चौकुळ – गेळेआयोजित भव्य हिंदू संमेलन

सावंतवाडी हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन, आणि संस्कृती संवर्धनासाठी सकल हिंदू समाज आंबोली, चौकुळ व गेळे या तीनही गावांचे मिळून आंबोली येथे भव्य स्वरूपाचे हिंदू संमेलन आयोजित केलेले आहे .हे संमेलन कोणताही पक्ष,संघटना किंवा व्यक्ती आयोजित करत असुन सकल हिंदू समाज…

॥ सहावा स्मृतीदिन ॥भावपूर्ण श्रद्धांजली !कै. उदय उत्तम पांढरे

॥ सहावा स्मृतीदिन ॥ भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. उदय उत्तम पांढरे देवाज्ञा : १०.०५.२०२०

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प, विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान काही ठिकाणी विद्युत खांब वाकले

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प, विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान काही ठिकाणी विद्युत खांब वाकले तळवडे (प्रतिनिधी):तळवडे-होडावडा पंचक्रोशीत आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांचे पत्रे…

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प तळवडे (प्रतिनिधी):तळवडे-होडावडा पंचक्रोशीत आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या आर्थिक…

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा १० वीचा निकाल ९६.९२%; कौस्तुभ दळवी विद्यालयात प्रथम

येथे दिलेल्या प्रतिमेवर आधारित एक बातमी खालीलप्रमाणे आहे: तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा १० वीचा निकाल ९६.९२%; कौस्तुभ दळवी विद्यालयात प्रथम तळवडे (सावंतवाडी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी (SSC) परीक्षेचा निकाल नुकताच…