अथक संघर्षाला यश! सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आता ‘लोकमान्य मधु दंडवते’ यांचे नाव; कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोकणात जल्लोष

सिंधुदुर्ग:कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे नाव बदलून ते “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत मंजुरी देण्यात…








