Month April 2026

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रसन्ना देसाई

“संसद कोकण समृद्धी महोत्सव” अंतर्गत भाजप, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांचे आयोजन वेंगुर्ले : प्रतिनिधीभाजप नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण…

पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त”

*प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय सिंधुनगरी : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५० निवेदने प्राप्त झाली.यापूर्वी शंभर दीडशे निवेदने येत होती यावेळी मात्र ती संख्या…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मदतीचा हात प्रा.सुभाष गोवेकर 25 हजार तर मुर्गेशन गौंडर यांच्या कडून 25 हजार. पटेल परिवाराकडून 11 हजार रुपयाची मदत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला सर्व स्तराकडून मिळत आहे मदतीचा हात सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक…

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन

तळवडे येथे ५ एप्रिलपासून भव्य ‘दशावतार नाट्य महोत्सवा’चे आयोजन तळवडे:स्व. प्रकाश परब फाऊंडेशनच्या वतीने आणि देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ तळवडे यांच्या सहकार्याने, तळवडे येथे ‘भव्य नाट्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५ एप्रिल ते १३ एप्रिल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न !

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर,‌ प.पू.शरद…

पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ !अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

वेंगुर्ला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मंडलाचा निवासी प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे २९ व ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता . यावेळी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपा चे जेष्ठ नेते व वक्ते विलासजी हडकर यांच्या हस्ते…