🌲 निसर्गाच्या कुशीत… चवीची मेजवानी! 🌲आंबोली-बेळगाव-कोल्हापूर प्रवासात आता भुकेची चिंता मिटली! कारण तुमच्या सेवेत सज्ज आहे:🚩 हॉटेल स्वामिनी फॅमिली रेस्टॉरंट – 🚩



सावंतवाडी तळवडे पंचक्रोशीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्राहक हैराण झाले असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य…

रेडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र रेडी येथील श्री गजानन देवस्थान, नागोळेवाडी येथे शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी रेडी गणपतीचा ५० वा वाढदिवस सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देवस्थान ट्रस्ट…

गोवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक जैविक बुद्धिवंत. जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी झटतो, असे व्यक्तिमत्व होते. बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंड, ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. जुलमी व अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध उद्गारलेली वज्रमूठ म्हणजे बाबासाहेब होत. जातीयता…

जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान; प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी…

सावंतवाडी एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला कु.तन्मय दळवी वय वर्ष 9 मुंबई वाडिया हॉस्पिटल परेल येथे 27 तारखेला त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.तसेच गांधी चौक येथील श्री गणेश स्टोअर्स किराणा मालाचे व्यापारी श्री…

वेंगुर्ला आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावात देण्यात आली. या सोहळ्यावेळी वेंगुला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर…

सिंधुर्दुर्गनगरी वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो…

कणकवल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

सावंतवाडी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून मानवंदना दिली जाते याही वर्षीडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे…