माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे (पालकमंत्री)

पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जो…






