सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन वेंगुर्ला: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्री आणि होडावडे येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (वय ७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून…








