Month December 2025

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, आमदार…

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन!पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका) शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता…

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम!मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन सावंतवाडी : ज्या शाळेने विद्या दिली, आयुष्याचा पाया रचला गुरुजनांनी ज्ञानाचे धडे दिले, त्या मायशाळेच्या अंगणात पुन्हा…

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरची शमिका चिपकर जलतरणात चमकली; पटकावली तीन सुवर्णपदके

म्हापसा: गोवा राज्याच्या क्रीडा व युवक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ‘माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६’ मध्ये म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने जलतरण तलावावर सुवर्ण कामगिरी केली आहे. शमिकाने राज्यस्तरावर तीन सुवर्णपदके पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात…

भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलणारे साहित्य निर्माण व्हावेजिल्हा साहित्य संमेलनात कवयित्री नीरजा यांची अपेक्षा : साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास

भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलणारे साहित्य निर्माण व्हावेजिल्हा साहित्य संमेलनात कवयित्री नीरजा यांची अपेक्षा : साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास सावंतवाडी : प्रतिनिधीआजकाल समाजमाध्यमांवर क्रिया-प्रतिक्रियांचे उद्योग सुरू आहेत. समाजात संशयाची बिजे पेरली जात आहेत. अशावेळी देश घडविणारे, प्रश्न विचारणारे, संस्कृतिचे डबकं करू…

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित ​पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका ​जिल्ह्यातील १०२ टॉवर्सना वीज जोडणी : नवीन ३१ टॉवर्सनाही मंजुरी ​सिंधुदुर्ग | प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश…

सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध; आमदार दीपक केसरकर यांनी घेतली नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची भेट!श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘आदर्श शहर’…

सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार दीपक केसरकर यांच्याकडून सत्कार

सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार दीपक केसरकर यांच्याकडून सत्कार… ​सावंतवाडी : सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांचा विशेष गौरव केला. येथील श्रीधर अपार्टमेंट येथे हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी…

तळवडे येथील श्री जनता विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

तळवडे येथील श्री जनता विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन तळवडे (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ आणि ‘पारितोषिक वितरण समारंभ’ मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी…