Category सावंतवाडी

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुकन्या कु. स्वाती परब यांचे पहिलेच रक्तदान! तळवडे: प्रतिनिधि स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रकाश परब संपर्क कार्यालय, तळवडे गेट येथे नुकतेच एका भव्य रक्तदान…

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध!खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका! तळवडे मतदार संघातील स्थानिक भाजप व शिंदे शिवसेना पक्षांतील दिग्गज नेते रिंगणात

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोधखुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका  आम्ही एवढे वर्ष पक्षाचे काम करून फायदा काय ?आम्हाला कधी संधी मिळणारं !माजी सरपंच प्रमोद गावडे  रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी…

भाजपला धक्का!भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय गोंदावळे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार दीपक केसरकर आमदार निलेश…

तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन!ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन; ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तळवडे: तळवडे व्यापारी संघाने दीपावली (दिवाळी) निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. तळवडे येथील ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून…

ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे झालेल्या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक

ओटवणे प्रतिनिधी ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक, गावठणवाडीच्या आकाश मेस्त्री मित्रमंडळाने द्वितीय क्रमांक तर तारीवाडीच्या फायर स्कॉडमित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत…

गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे चे घवघवीत यश

निरवडे गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल् निरवडे घवघवीत यश…दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा घेतली जाते यावर्षीच्या गणित संबोध परीक्षेत आपल्या शाळेतील पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यानी चांगले यश संपादन केले आहे इयत्ता…

शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड

कु. अर्जुन विजय गावकर बनवलेल्या किल्ले रायगडच्या प्रतिकृतीमध्ये दिसला स्वराज्याचा इतिहास शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड कु. अर्जुन विजय गावकर बनवलेल्या किल्ले रायगडच्या प्रतिकृतीमध्ये दिसला स्वराज्याचा इतिहास मळगाव / वार्ताहर दिवाळीच्या उत्साहात मळगाव गावात ऐतिहासिक छटा…

महावितरण कंपनी विरोधात महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा! दिवाळीत वीज गायब; महावितरणचा भोंगळ कारभार उघड;

सावंतवाडी प्रतिनिधी: गणेशोत्सवानंतर दीपावलीमध्येही वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिव्यांचा सण अंधारोत्सव म्हणून साजरा करण्याची पाळी सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांवर आली. सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यांची रोषणाई उजळली…

‘श्री राम वाचन मंदिर’च्या दिवाळी अंक प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ!१०० दिवसांत १०० दिवाळी अंक वाचण्याची खास योजना

‘श्री राम वाचन मंदिर’च्या दिवाळी अंक प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ ​सावंतवाडी । प्रतिनिधी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘श्री राम वाचन मंदिर, सावंतवाडी’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी अंक प्रदर्शन आणि वाचक योजने’ चा शुभारंभ आज शनिवारी सायंकाळी ग्रंथालयाच्या…

तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’

तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’ तळवडे: दिपावलीच्या मंगलमय पर्वावर ‘व्यापारी संघ तळवडे’ यांच्या वतीने तळवडे गेट-बाजारपेठ येथे दिपोत्सव कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन दिवसीय दशावतार नाट्यप्रयोगांची मेजवानी नाट्य रसिकांना मिळणार…