Category सावंतवाडी

सोनुर्ली गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब!संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालावा अन्यथा ग्रामस्थासह कार्यालयाला धडक द्यावी लागेल!सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर याचा इशारा

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव तोंडावर असताना गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे पंधरा दिवसापासून नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होत आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून गावात नेटवर्क नसल्याने ऐन जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.…

मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन!राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ​सावंतवाडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोंकणातील महाड क्रांती भूमी, चांदे मैदान येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक…

महायुतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार! आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद माहिती घोषणा!!युती न झाल्यास शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रवेश रोखणे अयोग्य’ – केसरकरांचा थेट इशारा

सावंतवाडी: माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या भवितव्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती…

शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव

शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव – भाजपा च्या वतीने समीर भगत , आजु अमरे , संतोष भगत , सुरज अमरे , आबा चिपकर , नेल्सन सोज या शुर वीरांचा सन्मान.…

सोनुर्ली गावच्या श्री देवी सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू! ६ नोव्हेंबरला भव्य लोटांगण सोहळा!

सोनुर्ली जत्रोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू! ६ नोव्हेंबरला भव्य सोहळा!भव्य परंपरा आणि भक्तीचा संगम! दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी ही आगळीवेगळी आणि संपूर्ण…

मळगाव इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी समीक्षा वरक हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ओरोस यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १५०० मीटर धावणे या प्रकारांमध्ये कुमारी समीक्षा जानु वरक हिने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.…

तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत आर्या मोर्येला रौप्य पदक

तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदकसावंतवाडी /तळवडे सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदक मिळाले आहे…

ओंकार’ हत्तीचा महामार्गावर ठिय्या, वाहतुकीचा खोळंबा; वनविभागाची दमछाक

सावंतवाडी/इन्सुली (सिंधुदुर्ग) – ‘ सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे शनिवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या ‘ओंकार’ नावाच्या जंगली हत्तीने रात्रभर दोन्ही महामार्गाच्या मध्यभागी ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे सहा वाजल्यापासून हा हत्ती महामार्ग ओलांडून तेरेखोल नदीपात्राच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता.महामार्गावरील…