शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईलजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन सावंतवाडी । प्रतिनिधी. सावंतवाडी । प्रतिनिधी. आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन , शिरशिंगे धरण प्रकल्प , हत्तीप्रश्न ,वन्यप्राणी , कबुलायतदार गावकर जमीन वाटप , खाजगी वनजमीन वाटप आधी विविध प्रश्नांसंदर्भात वनमंत्री गणेश…








