वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड वेंगुर्ले प्रतिनिधी : भाजपा ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीत वेंगुर्ले पंचायत समितीचे विद्यमान सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा…








