Category सिंधुदुर्ग

तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर वार्षिक जत्रोत्सव उदया !विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

*सावनतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण…

प्रसन्ना उर्फ बाळू देसाईभाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन.

फोंडाघाट -( वार्ताहर) शनिवार दिनांक 25 /4 /2026 रोजी फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर श्री गणेश पूजन…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट!जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट..जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन.. सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे…

विक्रांत सावंतांच्या प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंत जावा!शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब-शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव सावंतवाडी | प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झालेले विक्रांत सावंत यांचा ‘शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी’च्या वतीने भव्य…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी!इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्तआंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतात कणकवली; इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ ​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली:देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक…

​मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

​सावंतवाडी | प्रतिनिधी :मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, रात्री उशिरा दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर…

माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण

माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण सावंतवाडी | प्रतिनिधीलग्नाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घालण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक तरुणांच्या अतुलनीय धैर्यामुळे एका मोठ्या अनर्थाची टाळला. मळगाव घाटात इको कार दरीत…

🌲 निसर्गाच्या कुशीत… चवीची मेजवानी! 🌲आंबोली-बेळगाव-कोल्हापूर प्रवासात आता भुकेची चिंता मिटली! कारण तुमच्या सेवेत सज्ज आहे:🚩 हॉटेल स्वामिनी फॅमिली रेस्टॉरंट – 🚩

तळवडे पंचक्रोशीत ‘बीएसएनएल’ सेवा विस्कळीत; ग्राहक हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष

सावंतवाडी तळवडे पंचक्रोशीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्राहक हैराण झाले असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य…