सावंतवाडीत मळगांव येथे १३ मार्चपासून ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ सोहळा! लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे आयोजन

कोकणची समृद्ध कला-संस्कृती व खाद्य परंपरेची रेलचेल सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात आले आहे. लोकमान्य…








