कर्तृत्वाचा महामेरू: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गजांच्या उपस्थितीत ‘लोकनेत्या’चा गौरव सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून शाबासकी दिली, ते…







