Category सिंधुदुर्ग

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन! लोककल्याणाचा दीपस्तंभ’: विक्रांत सावंत(भाईसाहेब यांचे नातू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य)

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन सावंतवाडी | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि लोकनेते कै. ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या माजगाव येथील समाधीस्थळावर त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.…

कुडाळच्या महायुती कार्यालयाला खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांची संपूर्ण माहिती घेऊन, ती कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. कुडाळ येथील महायुती कार्यालयाला खासदार…

पल्स पोलिओ लसीकरण 28 जून 2026 रोजी सावंतवाडी तालुक्यात पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची तर्फे लाभ घेण्याचे आव्हान.

सावंतवाडी, दि. 25 जून 2026 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुकास्तरीय पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची सभा मा. अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी-विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या…

🌸🌸हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐🌹🌸राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

🌸🌸हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐🌹🌸 राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 ♦️श्री.सुधीर आडीवरेकर ◼️आरोग्य सभापती, सावंतवाडी, नगरपरिषद ◻️शहर मंडल अध्यक्ष, सावंतवाडी तालुका भाजप 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या…

शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमक

शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमकसावंतवाडी:सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षिका सृष्टी धुरी यांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ, सरपंच आणि…

सावंतवाडीजवळ भीषण अपघात: भरधाव ‘थार’ कारचा चक्काचूर, गोव्यातील पर्यटकांसह काही जण गंभीर जखमी!

सावंतवाडी, दि. २२:तालुक्यातील नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी एक थरारक आणि अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगातील आलिशान थार कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या…

गोव्याच्या संस्कृतीचा पणजीत घुमला आवाज! ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा दिमाखदार सोहळा!

गोवा ( प्रतिनिधी)“गोवा म्हणजे केवळ भोगभूमी अशी होणारी बदनामी थांबायला हवी आणि ८० टक्के ग्रामीण गोव्यात दडलेली खरी संस्कृती व सभ्यता जगापुढे यायला हवी!” असे परखड आणि कौतुकास्पद प्रतिपादन गोव्याचे सांस्कृतिक व कला मंत्री ना. रमेश तवडकर यांनी केले. पणजीतील…