Category मनोरंजन

सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी सावंतवाडी तालुका आयोजित विविध क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारली.14 वर्षे खालील वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता सातवीतील कु. सौम्या परब हिने…

चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धा संपन्न

प्रथम क्रमांक बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी पटकावला तर द्वितीय सावंतवाडीचे अक्षय कानविंदे व तृतीय क्रमांक वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत करंगुटकर तर उत्तेजनार्थ सावंतवाडीच्या योगिता शेटकर व द्वितीय उत्तेजनार्थ माया गवस यांनी पटकावला. सावंतवाडी :  आज रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस…

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला. .वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांचा सत्कार ह.भ.प.सावळाराम कुर्ले…

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा न्हावेली / वार्ताहर श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री देव सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार यांच्या संयुक्त…

वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप

सावंतवाडी अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. तसेच लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द आहे,यासाठी राष्ट्राभिमान जागृत करून वृध्दींगत करण्यासाठी भाजपा वेगवेगळे उपक्रम राबवीत असतो . वेंगुर्ल्यात…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत पालकदिन उत्साहात साजरा

सावंतवाडीसंस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत पालक दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विवध उपक्रम राबविले. पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रशालेमध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम,स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्व…

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना

सावंतवाडी माजी नगरसेवकांचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी १४ जानेवारीला सकाळी ०९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार…

वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी उपसरपंच यशवंत कापडी यांचे केले अभिनंदन पालकरवाडी उपसरपंच सौ.उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली . यावेळी भाजप चे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक…