ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग १० मधून भरला उमेदवारी अर्ज! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मानले जातात कट्टर समर्थक

ॲड. अनिल निरवडेकर यांचा ‘विकासाचा एल्गार’; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कट्टर समर्थकांची प्रभाग १० मधून ‘धडाक्यात’ राजकीय एन्ट्री सावंतवाडी, ता. १७ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग १० मधून एक दमदार उमेदवार रिंगणात उतरवत जोरदार आव्हान उभे केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र…








