वैभववाडी तालुक्यातील २१ गावे ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात,ग्रामीण विकासाला नवी झळाळी

महायुती सरकारचा निर्णायक उपक्रमजिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश सिंधुदुर्ग : राज्यातील महायुती सरकारने ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील ७५ गावांची निवड…







