Category महाराष्ट्र

होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी

होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार संपन्न वेंगुर्ला (प्रतिनिधी) – दक्षिण कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत असणाऱ्या श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या…

बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर मुंबई महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. गेली अडीच ते…

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई | महाराष्ट्राचे बंदर विकास…

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष शासन शेतकऱ्यांसोबत;मंत्री राणे :मुंबई अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्री…

सोनुर्ली गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब!संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालावा अन्यथा ग्रामस्थासह कार्यालयाला धडक द्यावी लागेल!सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर याचा इशारा

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव तोंडावर असताना गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे पंधरा दिवसापासून नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होत आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून गावात नेटवर्क नसल्याने ऐन जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम २६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. 3 – मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लाग करण्याचे…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.…

मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण

वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची दिली जाईल माहीती . दिनांक —3, 4 व 5 नोव्हेंबरठिकाण—- साईमंगल कार्यालय, एस टी स्टॅण्ड नजीकवेळ— दुपारी 3 ते 6 महत्त्वाची…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन!राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ​सावंतवाडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोंकणातील महाड क्रांती भूमी, चांदे मैदान येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक…