Category महाराष्ट्र

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान!

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान! सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात…

युतीबाबत प्राथमिक चर्चा : लवकरच निर्णय! पालकमंत्री नितेश राणे

निवडणुकीत नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून देऊन आम्हाला आशीर्वाद दिले आहेत.…

सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन

सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन सावंतवाडी: नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत विजय संपादन केला. संजू परब यांचा हा विजय म्हणजे…

सिंधुदूर्ग जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर!६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ पुरस्कार वितरण

जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. आज झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकित देवगड तालुक्यातील अयोध्याप्रसाद गावकर, सावंतवाडी तालुक्यातील सागर चव्हाण , कणकवली तालुक्यातील सुधीर राणे, मालवण येथील अर्जुन…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, आमदार…

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन!पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका) शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता…

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम!मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन सावंतवाडी : ज्या शाळेने विद्या दिली, आयुष्याचा पाया रचला गुरुजनांनी ज्ञानाचे धडे दिले, त्या मायशाळेच्या अंगणात पुन्हा…

भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलणारे साहित्य निर्माण व्हावेजिल्हा साहित्य संमेलनात कवयित्री नीरजा यांची अपेक्षा : साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास

भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलणारे साहित्य निर्माण व्हावेजिल्हा साहित्य संमेलनात कवयित्री नीरजा यांची अपेक्षा : साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास सावंतवाडी : प्रतिनिधीआजकाल समाजमाध्यमांवर क्रिया-प्रतिक्रियांचे उद्योग सुरू आहेत. समाजात संशयाची बिजे पेरली जात आहेत. अशावेळी देश घडविणारे, प्रश्न विचारणारे, संस्कृतिचे डबकं करू…

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित ​पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका ​जिल्ह्यातील १०२ टॉवर्सना वीज जोडणी : नवीन ३१ टॉवर्सनाही मंजुरी ​सिंधुदुर्ग | प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश…