जिल्ह्यात उर्जा मित्र बैठकांचे आयोजनबुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश

वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध…








