सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स व मटका जुगार मुक्त करणार !जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार!ना. नितेश राणे

गुन्हेगाराचा पक्ष – झेंडा जात – धर्म न पाहता जास्तीत जास्त कडक कारवाई करणार जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार सावंतवाडी:देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू, ड्रग्स आणि मटका…








