शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

वेंगुर्ला

वेंगुर्ला

संस्कार नॅशनल स्कुल निरवडे ता. सावंतवाडी & Ampiest Engineers OPC PVT LTD, MumbaiFull Stack Data Science & AIl Course (6 TO 12 Months) Advt सध्याच्या आधुनिक जगात वाढत्या Technology ची गरज लक्षात घेता Data Science & AI हा Course भवितव्याच्या…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मिळणारं चालना सावंतवाडी ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झाला आहे. आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन महिन्याभरात होणार आहे.विकासकामांच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार…

सावंतवाडी प्रतिनिधि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य.या संघटनेच्या वतीने इन्सुली जिल्हा परिषद शाळा न.१ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर ,सचिव कल्याण कदम, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, महिला जिल्हाध्यक्ष पूजा…

भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा . पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार —–भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई . वेंगुर्ला वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व…

सावंतवाडी सावंतवाडी तळवडे वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग बद झाला आहे. सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून पाणी येत असते. त्यामूळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे बनले आहे.

मुंबई महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री केसरकर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी केक कापून हा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला. यावेळी मंत्री केसरकर यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

चष्मा , कारखाना, सेटटाॅपबाॅक्स कारखाना,,आता जर्मनी सर्व फसवी आश्वासनं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी, सावंतवाडी मतदारसंघाचा आश्वासने देऊन गेल्या पंधरा वर्षांत शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी विकास केला एक पणं त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू नाही. त्यामुळे…

सावंतवाडी तळवडे गावचे माजी सरपंच शंकर ऊर्फ बाळु साळगांवकर याच्या आईचे सावित्री संभाजी साळगावकर वय वर्षे 85 वृद्धापकाळाने निधन झाले.ते तळवडे गडगेवाडी सावंतवाडी याठिकाणी राहत होते. तिच्या पश्चात मुलगे, मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !!💐 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व…