Category राजकीय

यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिली भेट सावंतवाडीयेत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया. यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.आज बुधवारी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

माजगाव ग्रामपंचायतीवर भाजप महायुतीचा झेंडा; रंजना कानसे सरपंचपदी विजयी

जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत सावंत यांचा करिष्मा सावंतवाडी | ता. २९माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी झालेली चुरशीची निवडणूक अखेर निकाली निघाली आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने आपला करिष्मा दाखवत विजय…

विक्रांत सावंतांच्या प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंत जावा!शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब-शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव सावंतवाडी | प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झालेले विक्रांत सावंत यांचा ‘शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी’च्या वतीने भव्य…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव उस्ताहात साजरा .

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव उस्ताहात साजरा . आज दिनांक 14 एप्रिल 2026 सकाळी 10.00 वाजता वेंगुर्ला भाजप मार्फत भाजप कार्यालय वेंगुर्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी…

भुईबावड्यात उबाठा गटाला मोठा धक्का! उबाठाचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश

उबाठाकडून जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल वैभववाडी प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उबाठा गटाचे उमेदवार सुनील नारकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला…

आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या असामान्य नेतृत्वाची ७५ वर्षे अमृतमहोत्सवी वर्षांच्या दादांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

*आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या असामान्य नेतृत्वाची ७५ वर्षे अमृतमहोत्सवी वर्षांच्या दादांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!* _💢 – शुभेच्छुक -💢– आमदार दीपकभाई केसरकर.(माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), – सच्चिदानंद उर्फ संजू परब.(जिल्हाध्यक्ष – शिवसेना सिंधुदुर्ग), – सावंतवाडी विधानसभा…

आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा✨ जनतेच्या मनातील नेतृत्वाला मानाचा मुजरा !अथक राबलात जनसेवेसाठी विकासाच्या वाटचालीत कायम अग्रस्थानी आदरणीय खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब 💐 शतायुषी व्हा ! 💐👑 जनतेचे प्रेरणास्थान | विकासाचे शिल्पकार |…

पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश-नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश कणकवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते…