सावंतवाडी मधे दीपक केसरकर आघाडीवर

तर विशाल परब राजन तेली अर्चना घारे यांना इतकी मते सावंतवाडी पोस्टल दीपक केसरकर 3675राजन तेली 1597विशाल परब 1198अर्चना. घारे 70

तर विशाल परब राजन तेली अर्चना घारे यांना इतकी मते सावंतवाडी पोस्टल दीपक केसरकर 3675राजन तेली 1597विशाल परब 1198अर्चना. घारे 70

राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी…

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले. यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२ टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालया कडून मिळाली आहे.

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात कणकवली मतदारसंघात ३८% कुडाळ, मतदारसंघात ३६ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ३९ टक्के मतदान झाले. याबाबत माहिती माहिती कार्यालयकडून देण्यात आली.

माझ्मा मतदारसंघातील जनता मला विजयी करतील याचा मला विश्वास सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर त्यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करा असे आवाहन केले. सावंतवाडी…

वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात प्रकल्प मंजूर केला राजन तेलीनी लोकांना भडकावण्याचे काम केले उबाठा गटाने जाहीर केलेल्या पत्रकाची केली पोलखोल सावंतवाडी: वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28…

सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय आहे कोण? अशा घोषणा देत श्री. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना…

सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे २० तारखेला भरभरून मतदान करा. दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करायचे आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल काम भविष्यातही करायचे आहे असे मत सौ.…

सावंतवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मोती तलाव काठावर त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनीही प्रचारा दरम्यान…

हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे सावंतवाडी: दिपक केसरकर हे सुसंस्कृत, शांत, संयमी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते आमचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे ते विजयाचा चौकार मारून कप जिंकतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.…