Category राजकीय

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध!आमदार प्रमोद जठार

सावंतवाडी दि.०५: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपालिकेतआले असता सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत भोसले…

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड.

युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड . सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक , पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या…

महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज मुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र कार्यरत!वैभव नाईकांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्याला गालबोट लावण्याचे काम करू नये -मंत्री नितेश राणे

कणकवली: “महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, गांजा-ड्रग्ज मुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र एक करत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कार्याला गालबोट लावण्याचे हे काम माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये,” असा टोला राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा…

विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का! पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

◼ विकासासाठी भाजप हाच पर्याय : नितेश राणे◼ नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार◼ सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती◼ विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली देवगड, प्रतिनिधी : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती…

दोडामार्ग एमआयडीसी माती चोरी प्रकरण: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रशासनावर टीका! “तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा!‘ थेट आंदोलनाचा दिला इशारा

सावंतवाडी, दोडामार्ग एमआयडीसी परिसरातील कथित खनिज सदृश माती चोरी प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगनमताचा गंभीर आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडी येथे प्रशासनावर अक्षरशः तोफ…

विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का भाजपची ताकद वाढली! पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

◼ विकासासाठी भाजप हाच पर्याय : नितेश राणे◼ नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार◼ सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती◼ विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली देवगड, प्रतिनिधी : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती…

विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’

विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’ सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत आणि शिक्षण महर्षी स्व. विकास सावंत यांचा समृद्ध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवणारे युवा…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड

संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी, दिनांक ०६ मे:भारतीय जनता पक्ष सावंतवाडी सरचिटणीस पदी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. संतोष तळवणेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.…